ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड भरती २०२३|BECIL (ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड) मध्ये १५५ जागांसाठी भरती|

BECIL (ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड) मध्ये १५५ जागांसाठी भरती.



ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड (BECIL) मध्ये १५५ जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. यांमध्ये विविध पदांकरिता भरती घेण्यात येत आहे, डेटा एंट्री ऑपरेटर, पेशंट केअर मॅनेजर (पीसीएम), पेशंट केअर कोऑर्डिनेटर, रेडिओग्राफसाठी अधिक माहिती साठी खालील तपशील वाचावे.


Total Post / एकूण पद : १५५ जागा

٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠

Job Location / नोकरीचे स्थान : AIIMS Delhi 

..............................................

Name of the Post & Details / पदांची नावे आणि माहिती :

पद क्रमांक पदांची नावे एकूण जागा
डाटा एन्ट्री ऑपरेटर ५०
पेशट केअर मेनजर १०
पेशंट केअर कोऑर्डिनेटर २५
रेडिओग्राफर ५०
मेडिकल लॅब टेक्नोलॉजिस्ट २०
एकूण १५५
٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠

Educational Qualification / शैक्षणिक पात्रता : 



पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
पद क्रमांक १ १) किमान 12वी उत्तीर्ण २) संगणकतील ज्ञान (Word, Excel Course of DOEACC) ३) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि
पद क्रमांक २ १) जीवन विज्ञान (लाइफ सायंस) मध्ये पदवीधर २) हॉस्पिटल (किंवा हेल्थकेअर) व्यवस्थापन पदव्युत्तर पदवीधर ३) १ वर्षाचा अनुभव
पद क्रमांक ३ १) जीवन विज्ञान (लाइफ सायंस) मध्ये पदवीधर किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर २) १ वर्षाचा अनुभव
पद क्रमांक ४ १) B.Sc. Hons. (रेडिओग्राफी) किंवा B.Sc. (रेडिओग्राफी)
पद क्रमांक ५ १) मेडिकल लॅब टेक्नोलॉजिस्ट/ मेडिकल लॅब सायन्स (फिजिक्स/केमिस्ट्री & बायलॉजी/बायोटेक्नोलॉजी) पदवीधर २) २ वर्षाचा अनुभव
٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠

Monthly Remuneration / मासिक मोबदला / वेतन

पद क्रमांक १ Rs.२०२०२/-
पद क्रमांक २ Rs.३००००/-
पद क्रमांक ३ Rs.२१९७०/-
पद क्रमांक ४ Rs.२५०००/-
पद क्रमांक ५ Rs.२१९७०

Fee / फी: 

General/OBC : Rs.८८५ /-

SC / ST /PH / EWS  : Rs.५३१

٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠

क्रमांक
शेवटची तारीख / Last Date १२ एप्रिल/April २०२३
अधिकृत संकेतस्थळ/ Official Website Click Here 
जाहिरात / Notification Click Here
ऑनलाइन अर्ज /Online Application Click Here

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

टिप्पणी पोस्ट करा

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने