भारत संचार निगम लिमिटेड (हरियाणा) मध्ये विविध पदांसाठी ४० जागा.
भारत संचार निगम लिमिटेड (BSNL), हरियाणा टेलिकॉम सर्कल, मध्ये 40 अप्रेंटिस उमेदवारांसाठी भरती घेण्यात येत आहे. अधिक माहिती साठी खालील तपशील वाचावे.
Total Post / एकूण पद : ४० जागा
٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠
Job Location / नोकरीचे ठिकाणा : हरियाणा
٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠
पद आणि एकूण जागा :
प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस) पदांसाठी ४० जागा.
...........…...............................
Eligibility Criteria For Application / अर्जासाठी पात्रता निकष :
क्रमांक | पात्रता निकष: |
---|---|
१ | भारतीय नागरिक अर्ज करण्यास पात्र आहेत. |
२ | वयोमर्यादा- उमेदवाराचे कमाल वय 25 वर्षे असावे. |
३ | सरकारी तरतुदी / नियमांनुसार आणि खालीलप्रमाणे उच्च वयाची सूट आहे: १) SC उमेदवारांसाठी 05 वर्षांपर्यंत २) OBC उमेदवारांचे 03 वर्षांपर्यंत ३) SC-PWD उमेदवारांसाठी 15 वर्षांपर्यंत ४) OBC-PWD उमेदवारांसाठी 13 वर्षांपर्यंत ५) OC-PWD उमेदवारांसाठी 10 वर्षांपर्यंत. |
٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠
मासिक वेतन / Monthly Stipend :
१) तंत्रज्ञ (Technician) अप्रेंटिस किंवा कोणत्याही स्ट्रीम मधील डिप्लोमा धारक Rs. 8000/- प्रति महिना प्रति अप्रेंटिस.
२) ग्रॅज्युएट अप्रेंटिस किंवा पदवी अप्रेंटिस किंवा कोणत्याही स्ट्रीम मधील पदवीधर Rs. 9000/- प्रति महिना प्रति अप्रेंटिस.
................................................
Educational Qualification / शैक्षणिक पात्रता :
१) उत्तीर्ण पदवीधर (तांत्रिक/नॉन टेक्निकल).
२) किंवा डिप्लोमा धारक कोणत्याही स्ट्रीम मधील किंवा कोणत्याही स्ट्रीम मधील पदवीधर.
٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠
Fee / फी : Nil
٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠
अर्ज करण्याची शेवटची तारीख / Last Date | १५ एप्रिल/April २०२३ |
अधिकृत संकेतस्थळ / Official Website | Click Here |
जाहिरात / Notification | Click Here |
ऑनलाईन अर्ज / Online Application | Click Here |