न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०२३| NPCIL एक्झिक्युटिव ट्रेनी (ET) भरती २०२३|

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये एकूण ३२५ जागांसाठी भरती २०२३







न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये एक्झिक्युटिव ट्रेनी पदांकरिता ३२५ जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदाकरिता अर्ज करणाऱ्या इच्छूक उमेदवाराचे मेकॅनिकल, केमिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इंस्ट्रूमेंटेशन आणि सिव्हिल इंजिनीअरिंग मध्ये शाखेतील पदवी असणे गरजेचे आहे त्याचबरोबर NPCIL एक्झिक्युटिव ट्रेनी (ET) भरती २०२३ साठी विचारात घेण्यासाठी संबंधित अभियांत्रिकी शाखेतील उमेदवारांकडे वैध GATE २०२१, २०२२ किंवा २०२३ गुण असणे आवश्यक आहे.अधिक माहितीसाठी खालील तपशील वाचावी.

٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠

Total Post / एकूण जागा : ३२५

٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠

Job Location / नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत 

٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠

Name of the Post & Details / पदांची नावे आणि तपशील : एक्झिक्युटिव ट्रेनी


पदाचे नाव शाखा जागा
एक्झिक्युटिव ट्रेनी (मेकॅनिकल) मेकॅनिकल / प्रोडक्शन १२३
एक्झिक्युटिव ट्रेनी (केमिकल) केमिकल ५०
एक्झिक्युटिव ट्रेनी (इलेक्ट्रिकल) इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स ५७
एक्झिक्युटिव ट्रेनी (इलेक्ट्रॉनिक्स) इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि कंट्रोल्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि इंस्ट्रूमेंटेशन / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स २५
एक्झिक्युटिव ट्रेनी (इंस्ट्रूमेंटेशन) इंस्ट्रूमेंटेशन / इंस्ट्रूमेंटेशन आणि कंट्रोल्स / इंस्ट्रूमेंटेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स २५
एक्झिक्युटिव ट्रेनी (सिव्हिल) सिव्हिल ४५
एकूण जागा ३२५
٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠

Educational Qualification / शैक्षणिक पात्रता : 
NPCIL एक्झिक्युटिव ट्रेनी (ET) भरतीसाठी पात्र होण्याकरिता उमेदवारांकडे,

• BE / BTECH अभियांत्रिकी संबंधित शाखेतील पदवी.
• अंतिम वर्षाचे विद्यार्थीही अर्ज करण्यास पात्र .
• GATE २०२१ / २०२२ / २०२३

٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠

Fee / फी : 

General / OBC / EWS Rs.५००/-
SC / ST / ExSM / PWBD / DODPKIA / महिला फी नाही
٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠

Age Limit / वयोमर्यादा :  २८ एप्रिल २०२३ रोजी १८ ते २६ वर्ष

Category वयोमर्यादा
SC / ST ५ वर्ष सूट
OBC ३ वर्ष सूट
٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠

ऑनलाइन अर्ज सुरू भरण्याची तारीख ११ एप्रिल / April २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख / Last Date २८ एप्रिल /April २०२३
अधिकृत संकेतस्थळ / Offcial Website Click Here
जाहिरात / Notification Click Here
ऑनलाईन अर्ज / Online Application Click Here
٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠
आजच आपल्या Telegram Channel ला जॉईन करा

Telegram

टिप्पणी पोस्ट करा

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने