MIB भरती २०२३| माहिती आणि प्रसारण मंत्रालयात यंग प्रोफेशनल्स पदांकरिता ७५ जागांसाठी भरती|

माहिती आणि प्रसारण मंत्रालयात यंग प्रोफेशनल्स पदांकरिता ७५ जागांसाठी भरती.





माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि भारत सरकार यांच्यामार्फत 'यंग प्रोफेशनल्स' पदांकरिता ७५ जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. या पदाकरिता अर्ज करणाऱ्या इच्छूक उमेदवाराचे जनसंवाद(Mass Communication)/ पत्रकारिता(Journalism)/ व्हिज्युअल संप्रेषण(Visual Communication)/ माहिती कला (Information Arts)/ साहित्य आणि सर्जनशील लेखन(Literature and Creative writing)/ ॲनिमेशन आणि डिझायनिंग(Animation and Designing) मध्ये पदव्युत्तर पदवी/ डिप्लोमा उत्तीर्ण सोबत २ वर्षाचा अनुभव असावा. अधिक माहितीसाठी खालील तपशील वाचावी.
...............................................

Total Post / एकूण जागा : ७५

٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠

Job Location / नोकरीचे ठिकाण : दिल्ली

٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠

Name of the Post & Details / पदाचे नाव आणि तपशील : यंग प्रोफेशनल

٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠

Educational Qualification / शैक्षणिक पात्रता : 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
यंग प्रोफेशनल जनसंवाद(Mass Communication)/ पत्रकारिता(Journalism)/ व्हिज्युअल संप्रेषण(Visual Communication)/ माहिती कला (Information Arts)/ साहित्य आणि सर्जनशील लेखन(Literature and Creative writing)/ॲनिमेशन आणि डिझायनिंग(Animation and Designing) मध्ये पदव्युत्तर पदवी/ डिप्लोमा उत्तीर्ण

٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠

Fee / फी : नाही

٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠

Age Limit / वयोमर्यादा : १८ ते ३२ वर्ष

٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠

अर्ज करण्याची शेवटची तारीख /Last Date ८ मे/May २०२३
अधिकृत संकेतस्थळ/Official Website Click Here
जाहिरात/Notification Click Here
ऑनलाईन अर्ज/ Online Application Click Here
अर्ज पद्धत/Application Method ऑनलाईन/Online 

.................................................

आजच आपल्या Telegram Channel ला जॉईन व्हा 
Telegram

टिप्पणी पोस्ट करा

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने