ठाणे महानगरपालिका भरती २०२३|(TMC) ठाणे महानगरपालिकेत अटेंडट पदांसाठी २४ जागांकरिता भरती |

 (TMC) ठाणे महानगरपालिकेत अटेंडट पदांसाठी २४ जागांकरिता भरती.







ठाणे महानगरपालिका ही महाराष्ट्र राज्यातील ठाणे शहराची प्रशासकीय संस्था आहे. ठाणे महानगरपालिकाने परिचर पदांसाठी एकूण २४ जागांसाठी भरती काढण्यात आली आहे. (TMC भरती २०२३)


Total Post / एकूण पद : २४ पद

٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠

Job Location / नोकरीचे ठिकाण : ठाणे

٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠

Name of the Post & Details / पदांची नावे आणि तपशील :

परिचर (अटेंडंट)

श्रेणी पद संख्या
अनुसूचित जाती
अनुसूचित जमाती
विमुक्त जाती (अ) -
भटक्या जमाती (ब) -
भटक्या जमाती (क) -
भटक्या जमाती (ड)
विशेष मागास प्रवर्ग
इतर मागास प्रवर्ग
आर्थिक दुर्बल घटक
खुला १०
एकूण २४
٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠

Educational Qualification / शैक्षणिक पात्रता : 

क्रमांक शैक्षणिक पात्रता
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (SSC) उत्तीर्ण
शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था डिसेक्शन हॉलमध्ये / पोस्टमार्टम संबंधी ३ वर्ष कामाचा अनुभव
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तरपैकी कोणतेही परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠

Fee / फी : नाही

٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠

Age Limit / वयोमर्यादा :

खुला प्रवर्ग ३८ वर्षापर्यंत सूट
मागासवर्गीय ४३ वर्षापर्यंत सूट

٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠

 Place of Interview / मुलाखतीचे ठिकाण : 

कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह , स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे.

................................................

थेट मुलाखत / Walk in Interview १२ एप्रिल / April २०२३
अधिकृत संकेतस्थळ / Official Website Click Here
जाहिरात / Notification Click Here

................................................

आजच आपल्या Telegram Channel ला जॉईन व्हा : Click Here
 
................................................



.

टिप्पणी पोस्ट करा

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने