THDC अभियंता प्रशिक्षणार्थी (ET) भरती २०२३| THDC इंडिया लिमिटेडमध्ये एकूण ९० जागांसाठी भरती|

THDC इंडिया लिमिटेड मध्ये अभियंता प्रशिक्षणार्थी एकूण ९० जागांसाठी भरती.





THDC India Limited ने अभियांत्रिकी पदवीधरांसाठी THDC अभियंता प्रशिक्षणार्थी (ET) भरती २०२३ च्या रूपात एक उत्कृष्ट सूवर्णसंधी जाहीर केली आहे. THDC INDIA LIMITED ने सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल शाखांमध्ये 90 रिक्त जागा सोडल्या आहेत.शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण, फी, अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख, अधिकृत वेबसाइट लिंक, जाहिरात pdf, वयोमर्यादा, पदाचे नाव एकूण रिक्त जागा इत्यादी माहितीसाठी खालील तपशील वाचावे.

 ٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠

Total Post / एकूण पद : ९० 

٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠

Job Location / नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠

Name of the Post & Details / पदांची नावे आणि तपशील : 


पदाचे नाव एकूण जागा
अभियंता प्रशिक्षणार्थी (Engineer Trainee) सिव्हिल ३६
अभियंता प्रशिक्षणार्थी (Engineer Trainee) इलेक्ट्रिकल ३६
अभियंता प्रशिक्षणार्थी (Engineer Trainee) मॅकेनिकल १८

........................................

Educational Qualification / शैक्षणिक पात्रता : 

निवड प्रक्रियेमध्ये GATE 2022 च्या संबंधित पेपरमध्ये मिळालेले गुण आणि वैयक्तिक मुलाखत यांचा समावेश घेण्यात आला आहे.


क्रमांक पदांची नाव शैक्षणिक पात्रता
अभियंता प्रशिक्षणार्थी (Engineer Trainee) सिव्हिल Full Time B.E / B.Tech / B.Sc (Engg.) मध्ये सिव्हिल अभियंता
अभियंता प्रशिक्षणार्थी (Engineer Trainee) इलेक्ट्रिकल Full Time B.E / B.Tech / B.Sc (Engg.) मध्ये इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल (पॉवर) / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / पॉवर सिस्टम आणि हाय व्होल्टेज / पॉवर अभियंता
अभियंता प्रशिक्षणार्थी (Engineer Trainee) मॅकेनिकल Full Time B.E / B.Tech / B.Sc (Engg.) मध्ये मॅकेनिकल /मॅकेनिकल आणि ऑटोमेशन अभियंता
٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠

Application Fee / अर्ज शुल्क :

 

Category फी
General / OBC / EWS Rs.६००/-
SC/ST/PwBDs/माजी सैनिक/विभागीय फी नाही

..............................................

Age Limit / वयोमर्यादा : 

०५/०४/२०२३ रोजी कमाल ३० वर्षे.


Category वयोमर्यादा
SC / ST ५ वर्ष सूट
OBC ३ वर्ष सूट
٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠

अर्ज करण्याची शेवटची तारीख / Last Date ४ मे / May २०२३
अधिकृत संकेतस्थळ / Offcial Website Click Here
जाहिरात / Notification Click Here
ऑनलाईन अर्ज / Online Application Click Here

٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠

आजच आपल्या Telegram Channel ला जॉईन व्हा :

Telegram ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

टिप्पणी पोस्ट करा

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने